Navasachi Gauri Mazi (From "Gharat Ganpati")
Abhay Jodhpurkar
3:55चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत तिच्या पैंजणाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमलाना माझा काळजाचा ढोल तिच्या पैंजणाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमलाना माझा काळजाचा ढोल माझा नावाचं कुंकू रे तीच कपाळ मागत माझा नावाचं कुंकू रे तीच कपाळ मागत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत बट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खुपखुप तरी ओठावरी टाळे बट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खुपखुप तरी ओठावरी टाळे बोललो ना कुठं काही तरी गावात गाजतं बोललो ना कुठं काही तरीतरी गावात गाजतं गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत दबक्या पावलानी आली माझी मलाकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली दबक्या पावलानी आली माझी मलाकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत