Deva Anthem

Deva Anthem

Amitraj

Длительность: 3:38
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
जनाजनातून मनामनातून आला आला
हे घराघरातून तुझ्यामाझ्यातून आला आला
हो अतरंगी होहो होहो
हळुवार होहो होहो
दिलदार होहो होहो
अवतार नाही हा माणूस साधा हा
देवा ओ देवा
ए देवा ओ देवा आ आ
हं हं हं हं हं हं हं हं

ओ क्षणक्षणातून आनंद वाटत जातो
अन कणाकणातून वेदना वेचून घेतो
सारे तेच ह्या देवापाशी नाही भेद
नाही उपास नाही नवस ही वेगळे
हो संचार होहो होहो
कैवार होहो होहो
उद्धार होहो
अवतार नाही हा माणूस साधा हा
देवा ओ देवा
ओ ओ देवा ओ देवा आ आ
देवा ओ देवा देवा
देवा देवा देवा आ आ

धगधग डोळ्यात अंगार याच्या
धगधग श्वासात याच्या
कणकण मायेचा पाझर याच्या
कणकण हृदयात याच्या
हा होतो दवा साऱ्या दुखाची
हा घेतो दुआ भेटेल जो त्याची
हुंकार हुंकार  होहो
झंकार झंकार होहो
ललकार ललकार होहो
अवतार नाही हा माणूस साधा
जणू देवासारखा
देवा ओ देवा
ओ ओ देवा ओ देवा
देवा ओ देवा