Pori Tuna Gajara
Anna Surwade
4:28अहो मामी मामी अहो मामी मुंबई वरून, दिल्ली वरून मुंबई वरून, दिल्ली वरून आलोय फिरून आलोय फिरून अहो मामी मामी तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर (मामी, अहो मामी) पोरगी गोरी-गोरी पान, जशी सौंदर्याची खान सख्यांच्य नजरा जाते, माझी जान पोरगी गोरी-गोरी पान, जशी सौंदर्याची खान सख्यांच्य नजरा जाते, माझी जान आसन सोनुलन-मोनुलन-कानुलन एक नंबर अहो मामी मामी तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर (मामी, अहो मामी) राणी, जीवनभर दे हातात जीवपद ठेविल माझ्या काळजात राणी, जीवनभर दे हातात जीवपद ठेविल माझ्या काळजात ऐशी सुखात तरी राणीवाणी ठेवीन ऐकाना मामी, (मामी) तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर मामी, मुळी घालू सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर (मामी, अहो मामी) येइल वाजत-गाजत माझी वरात करा कन्यादान तुमही तुमच्या दारात येइल वाजत-गाजत माझी वरात करा कन्यादान तुमही तुमच्या दारात यांदा एप्रिल, मी चि काधना तारिख अहो मामी मामी तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर तुमची मुळी घाली सुंदर हो मामी, मुळी घालू सुंदर मामी, आईकाना मामी (जाऊ द्या ना मामी)