Drushta Lagnya Joge Sare (From "Majh Ghar Majha Sansar")

Drushta Lagnya Joge Sare (From "Majh Ghar Majha Sansar")

Anuradha Paudwal

Длительность: 5:53
Год: 2016
Скачать MP3

Текст песни

दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
स्वप्नाहून सुंदर घरटे लाला लाला लाला
मनाहून असेल मोठे लाला लाला लाला
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

जुळलेले नाते अतुट अडे जन्मजन्मांची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
जुळलेले नाते अतुट लाला लाला लाला
घडे जन्मजन्मांची भेट लाला लाला लाला
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे