Drushta Lagnya Joge Sare
Anuradha Paudwal
5:53खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो हा असो कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला खेळ कुणाला दैवाचा कळला जवळ असुनही कसा दुरावा भाव मनीचा कुणा कळावा हो आ आ आ जवळ असुनही कसा दुरावा भाव मनीचा कुणा कळावा खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो ही असो कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला खेळ कुणाला दैवाचा कळला हार कुणाची जीत कुणाची झुंज चालली दोन मनांची हो आ आ आ हार कुणाची जीत कुणाची झुंज चालली दोन मनांची आ आ आ खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो हा असो कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला खेळ कुणाला दैवाचा कळला सौभाग्याला मिळे सहारा मला न माहित कुठे किनारा आ आ आ सौभाग्याला मिळे सहारा मला न माहित कुठे किनारा खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो हा असो कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ