Aaple Saheb Thackeray

Aaple Saheb Thackeray

Avadhoot Gupte

Длительность: 4:34
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला हे हा हे हा

हा भिडणार आता भिडणार
जरी आलो तुफान नव्या दमान
रोखणार
गाजनार आता गाजनार
शिवरायांचा मान, भागव्याची शान
राखणार

एक सोनेरी पान रे
लाख जीवांचा प्राण रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे हे हा हे हा हे हा हे हा

हे मर्द मराठी बाणा
हा तर आहे खडा लढायला
हो हाती झेंडे इमानी
हेच राहणार असे जात नजरेला
आमचा पाठीराखा
सोबती आमच्या ना भीती काही
हो दाही दिशात डंका
जाती धर्माचा कसला भेद नाही
आम्ही त्याचीच लेकरे
आहे पाठीवर थाप रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला हे ठाकरे हे ठाकरे

हे किती आले नी गेले
जागा नाही इथे फितुरांना
छातीची ढाल केली
नाही सांभाळले यार मित्रांना
लेखणी धार धार
आता हाती कशाला तलवार
अरे आवाज कुणाचा
याचं उत्तर आपलचं सरकार

हाती घेऊ मशाल रे
पाप जाळू खुशाल रे
जय भवानी जय शिवाजी
जय घोष हा चालणार

आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे क्या बात हें
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत वाघ रे
अशी धग धगती मनात आग रे
हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
अरे कोण कोण कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला