Majhya Jatich Jatich
Savi Kahlon
6:56साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ दुश्मन जाळून जाळून खाक होऊन जाय इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या बापाचा दरारा हाय़ अठराशे एक्क्यांनव साल जन्मा आलया भीमाईचा लाल आमचे होते लय हाल करून गेला माला माल एकदा घटना तू वाचून पाय एकदा घटना तू वाचून पाय माझ्या बापाचा दरारा हाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या बापाचा दरारा हाय़ मनुवाद्यांनी विरोध लय केला भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला जातीवाद्यांनी विरोध लय केला भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पाय अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पाय माझ्या बापाचा दरारा हाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या बापाचा दरारा हाय़ बाबासाहेबांच्या उपकाराची ठेवलीया जण त्या धन्वे च्या धम्माने लिहिलया गाणं कडू नावाची गोड तुमची माय कडू नावाची गोड तुमची माय माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ माझ्या बापाचा दरारा हाय़ माझ्या भीमाचा दरारा हाय़