Jogawa
Dhiraj Chaudhari
10:23आई मोरी माता ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव काळीज फाटलं ह्रिदय तुटलं आई मोरी माता तुझं नाव घेतलं ना लईच बर वाटलंय सचिन एस एम. वणीच्या गडावर कोण गं ऊभी राखण करते सप्तश्रृंगी वणीच्या गडावर कोण गं ऊभी राखण करते सप्तश्रृंगी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी वणीच्या गडावर कोण गं ऊभी राखण करते सप्तश्रृंगी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी औंदाचा गं नवस बाई मी कापूराचा केला गं नवसाला पावली सप्तश्रृंगी कापूर लावतो पायरीवरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी औंदाचा गं नवस बाई मी नारळाचा केला गं नवसाला पावली सप्तश्रृंग नारळ फोडतो पायरीवरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी औंदाचा गं नवस बाई मी रोळग्याचा केला गं नवसाला पावली सप्तश्रृंगी रोळगे शेकतो तुझ्या दरबारी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी वणीच्या गडावर कोण गं ऊभी राखण करते सप्तश्रृंगी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी