Thod Sukh Bhetu De

Thod Sukh Bhetu De

Govind Gaikwad, Rani Kumavat, Ft. Ashok Patil, Prem Kumavat

Альбом: Thod Sukh Bhetu De
Длительность: 4:16
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

तळफड म्हणा जीवनी देवबा
तळफड म्हणा जीवनी देवबा
तुले रे समजू दे
तळफड म्हणा जीवनी देवबा
तुले रे समजू दे
मी आजाद करेल पाखरू ले  थोडं सुख भेटु  दे
मी आजाद करेल पाखरू ले  थोडं सुख भेटु  दे

जरी तिनी माले धोका दिना सजा देऊ नको तु तीले
कारण अजून भी रडी रायणु मी
तिनासाठे रोज रातले
मन मातुन आणि डोळ्यामातुन मना  अश्रू लिघू दे
मन मातुन आणि डोळ्यामातुन मना  अश्रू लिघू दे
मी आजाद करेल पखरुले  थोडं सुख भेटू दे
मी आजाद करेल पखरुले  थोडं सुख भेटू दे

नहीं राग माले तिना वागाना नहीं मनमा वाईट हेतु
अरे मन्हा भी पधर न सुख देवबा तिनाच पदर मा दे तु
तिन्हा वर येणार संकट सगळा क्षण मा टळु दे
तिन्हा वर येणार संकट सगळा क्षण मा टळु दे
मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे
मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे

ती रडनी तरी जीवले मना भलताच तरास होस
द्या माले काय सजा ती मी भोगाले तयार रास ,
जीव जाई रायना  या देवदास ले त्रास कितला भी होऊ दे
जीव जाई रायना  या देवदास ले त्रास कितला भी होऊ दे
मी आजाद करेल पखरुले  थोडं सुख भेटू दे
मी आजाद करेल पखरुले  थोडं सुख भेटू दे
थोडं सुख भेटू दे
थोडं सुख भेटू दे