Vasudev Ala Ho Vasudev Ala (Devta / Soundtrack Version)

Vasudev Ala Ho Vasudev Ala (Devta / Soundtrack Version)

Jaywant Kulkarni

Альбом: Devta
Длительность: 3:12
Год: 1978
Скачать MP3

Текст песни

दान पावलं बाबा दान पावलं

वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला

नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हा वासुदेव आला

जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
घालतील वैरी अचानक घाला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला

इच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा
घालूनिया घावं सारे बंध तोडा
इच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा
घालूनिया घावं सारे बंध तोडा
नको रे उशीर वेळ फार झाला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
आला आला हा हा वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला
वासुदेव आला हो वासुदेव आला