Botina Yeshil Ka

Botina Yeshil Ka

Keval Walanj

Альбом: Botina Yeshil Ka
Длительность: 4:01
Год: 2020
Скачать MP3

Текст песни

हम्म आ आ आ
जैशी आभाली सजली चंद्राची कोर
तशी दिसतय भारी ही कोळ्याची पोर
माझे मनान दरलय रुप  तुझ न्यार
कधी जुलेल आपली ही  पीरतीची  डोर
तुझा आशिक हाय मी पुराना
तुझे नखऱ्याव दिल हाय दिवाना
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का

राणी मी दर्याची हाय
रूपान देखणी हाय
माझी अदा ही रं लाखमोलाची हाय
सारा कोळीवारा माझे मंघारी फिरतंय
माझे साठी तू पोरा सांग करशील काय

ठेविन सुखी तुला पोरी देतय वादा यो दर्या किनारी
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का

जीव रुतलाय ग तुझ्यामंदी
नको बहाना करू  ग  पोरी
मांगन घालीतो तुला मी आता
येशील का मंगलेदारी
हो हो जीव रुतलाय ग तुझ्यामंदी
नको बहाना करू  ग  पोरी
मांगन घालीतो तुला मी आता
येशील का मंगलेदारी

तुझे इश्काचा यो नजराना
हाय  कबूल मला  रं नाखवा

आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा
बोटीन  येणार हाय मी नाखवा
बोटीन   येणार  हाय
तुझे संगती फिरणार हाय
रं नाखवा तुझीच होणार हाय
बोटीन  येणार हाय रं नाखवा
बोटीन  येणार  हाय
तुझे संगती फिरणार हाय
मी राणी तुझीच होणार हाय

हे हे हे हे आ आ आ