Tu Majhi Devyani
Prashant Thombare
5:10जडलाया जीव, येऊ दे तुला कीव जडलाया जीव, येऊ दे तुला कीव प्रीतीच्या पाखरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं हो, पाहून हसलीस, काळजात बसलीस साऱ्या पोरीत तूच cute मला दिसलीस हो, पाहून हसलीस, काळजात बसलीस साऱ्या पोरीत तूच cute मला दिसलीस लागला लळा गं, झालो खुळा गं लागला लळा गं, झालो खुळा गं समजून घे ना जरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं हो, आजवर नव्हतं मला प्रेम झालं कोणाशी जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी हो, आजवर नव्हतं मला प्रेम झालं कोणाशी जुळलंय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी हात हाती देना, साथीला येना हात हाती देना, साथीला येना सोडून हा नखरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं हो, जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर Timepass नाही, करतो प्रेम गं खरं हो, जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर Timepass नाही, करतो प्रेम गं खरं अशीच नाव गं, नावापुढं लाव गं अशीच नाव गं, नावापुढं लाव गं हो माझी अप्सरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं ए, दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं, हो दिलबरा गं, तू माझी दिलबरा गं