Tila Aavdat Hota Dusara
Kishor Jawale
5:31गेली सोडून तू मला नाही वळून पाहिल ग, गेली सोडून तू मला नाही वळून पाहिल ग, तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग. काळीज होतीस माझ तू जीव तुझ्यात गुतला होता ग, आता विचार येतोय मरण्याचा मला आठवण तुझी येता ग काळीज होतीस माझ तू जीव तुझ्यात गुतला होता ग, आता विचार येतोय मरण्याचा मला आठवण तुझी येता ग. नाही भरोसा या जीवाचा कधी निघून जाईल ग. नाही भरोसा या जीवाचा कधी निघून जाईल ग. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग. प्रेमात आंधळा झालो तूझ्या जीव खरा मी लावला तुला ग, तुझ्याशिवाय कुणी सुद्धा ग दिसत नव्हत मला ग. प्रेमात आंधळा झालो तूझ्या जीव खरा मी लावला तुला ग, तुझ्याशिवाय कुणी सुद्धा ग दिसत नव्हत मला ग. माझ जीवन सार राणी मी तुलाच वाहील ग. ||२|| माझ जीवन सार राणी मी तुलाच वाहील ग. ||२|| तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग. खर हे प्रेम करून मीच ठरलोय गुन्हेगार ग, एकटाच भोगतोय सजा अन् तू तर विसरून गेलीस सार ग खर हे प्रेम करून मीच ठरलोय गुन्हेगार ग, एकटाच भोगतोय सजा अन् तू तर विसरून गेलीस सार ग आशिषच्या आधुऱ्या प्रेमाचं गीत kk नी गाईल ग आशिषच्या आधुऱ्या प्रेमाचं गीत kk नी गाईल ग तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग