Chandra Aardha Rahila
Krishna Kalle
3:19रामप्रहरी राम गाथा रामप्रहरी राम गाथा रंगते ओठांवरी रामप्रहरी राम गाथा या दिशांनी राघवाचे या दिशांनी राघवाचे गीत हे साकारिले या दिशांनी राघवाचे गीत हे साकारिले पाखरांनी आवडीने सूर त्याचे प्राशिले रामनामी फूल फुलते रामनामी फूल फुलते डोलती तरूवल्लरी रामप्रहरी राम गाथा एकवचनी एकपत्नि एकबाणी जो सदा एकवचनी एकपत्नि एकबाणी जो सदा जो प्रजेचे सौख्य पाही जो प्रजेचे सौख्य पाही दु:ख साही सर्वदा तोचि विष्णू तोचि शिवही तोचि विष्णू तोचि शिवही तोचि अपुला श्रीहरी रामप्रहरी राम गाथा रंगते ओठांवरी रामप्रहरी राम गाथा