Kanada Raja Pandharicha
Mahesh Kale
लागलिसे आज मला गोडी अभंगाची लागलिसे आज मला गोडी अभंगाचीsss कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानि मनी पांडुरंग, ध्यानि मनी पांडुरंग राम कृष्ण हरी ध्यानि मनी पांडुरंग राम कृष्ण हरिस्स जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ध्यानि मनी पांडुरंग राम कृष्ण हरिस्स कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची पुंडलिकासाठी आला विठेवरी पुंडलिकासाठी आला विठेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य ती पंढरी तालीली ती अभंगगाथा संत तुकोबांची तालीली ती अभंगगाथा संत तुकोबांचीss कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची नामदेवासंगे कीर्तनी रंगला नामदेवासंगे कीर्तनी रंगला नामदेवासंगे कीर्तनी रंगला सावतामासंगे मळा काढिला सावतामासंगे मळा काढिला नाथा घरी पाणी नाथा घरी पाणीss अमर झाली ती दोहे संत कबीऱ्याची अमर झाली ती दोहे संत कबीऱ्याची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ऐसी तुझी अगाध लीलादाविली जगाला ऐसी तुझी अगाध लीला दाविली जगाला सुखशांती दिली मनाला सुखशांती दिली मनाला सुखशांती दिली मनाला धन्य तुझी कीर्ती धन्य तुझी कीर्तीss धन्य तुझी कीर्तीss धन्य तुझी कीर्तीss अखंडची घडते सेवा मज पामराची अखंडची घडते सेवा मज पामराचीss कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची पांडुरंगाची