Ethech Aani Ya Bandhavar
Manik Varma
3:22शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद पैंजण रुणझुणती पैंजण रुणझुणती मेखला कटिवर किणकिणती मेखला कटिवर किणकिणती वाहते यमुनाजळ धुंद वाहते यमुनाजळ धुंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वारा झुळझुळतो फुलांचा सुगंध दरवळतो वारा झुळझुळतो फुलांचा सुगंध दरवळतो सांडतो भरुनी आनंद सांडतो भरुनी आनंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद धरुनिया फेर हरीभवती धरुनिया फेर हरीभवती गोजिऱ्या गोपी गुणगुणती आगळा रासाचा छंद आगळा रासाचा छंद वाजवी पावा गोविंद आ आ आ आ वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद