Rang Rekha Gheuni Mi

Rang Rekha Gheuni Mi

Manik Varma

Длительность: 3:01
Год: 1959
Скачать MP3

Текст песни

रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते भावरेखा रेखिते
सावळे ते रूप नाथा लोचनी मी पाहते लोचनी मी पाहते
श्यामकांती पाहता ती आसवे ती दाटती
उर्मिलेच्या भावऊर्मी अंतरी हेलावती
अंतरीची आर्तता ती आज गीते छेडिते आज गीते छेडिते
आपुल्या हो संगती ते आपुल्या हो संगती ते राम आणि जानकी
प्रीतीने विरही परंतु एकटी मी मंचकी एकटी मी मंचकी
आसवांची मालिका मी श्यामकंठी घालते श्यामकंठी घालते
आ आ आ आ आपुल्या मी दर्शनाला आज झाले पारखी
भेट होता आपुली ती जन्म होई सार्थकी
एक आशा मीलनाची लोचनी या जागते लोचनी या जागते
रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते भावरेखा रेखिते