Aai Darshan Ghein Mi

Aai Darshan Ghein Mi

Meera Karlekar

Альбом: Nj Meera
Длительность: 5:30
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

माझी एकविरा माउली
तुझ दर्शन घेईन मी

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर
आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर
आज गुलाल उडवीन
माय तुझे देवळालावर
साडी नेसून हिरवी गह्रेन आई माझी
बसली कोंबऱ्यावर
तुझा महिमा गाईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर
आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

पान फुलांनी सजवीन
माय तुझे देवळाला
मान मानाने मांडेन
आज तुझे गोंधळला
पान फुलांनी सजवीन
माय तुझे देवळाला
मान मानाने मांडेन
आज तुझे गोंधळला
तोरण बांधिते बांधिते
गो तुझ्या गाभाऱ्या
तोरण बांधिते बांधिते मी
तुझे गाभाऱ्या
तुझा झेंडा मिरवीन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर
आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

एकविरा माउली एकविरा माउली
एकविरा माउली न आगरी कोळ्यानी सावली
एकविरा माउली एकविरा माउली
आगरी कोळी लोकांचे तू
हाकेला धावली

तुला मान देईन कोंबऱ्याचा
आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा
पर सुखाने परतूदे घरी
आमचे दर्याचा राजा

तुला मान देईन कोंबऱ्याचा
आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा
पर सुखाने परतूदे घरी
आमचे दर्याचा राजा
गार्हाण मांडीते मांडीते
गो तुझे दरबारा
गार्हाण मांडीते मांडीते
मी तुझे दरबारा
आज देवळान नाचीन मी
तुझे डोंगरा वर
ठेव कृपा आम्हावर...
आगरी कोळ्यावर
आज गुलाल उडवीन
माय तुझे देवळालावर
साडी नेसून हिरवी गह्रेन आई माझी
बसली कोंबऱ्यावर
तुझा महिमा गाईन मी
तुझे डोंगरा वर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्या वर
आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर
आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर...