Uddharli Koti Kule Bhima Tuzya Janma Mule (Feat. Dj Hk Style)
Hiral Kamble
3:48तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा) वाघाची दहाड (भीमा) बांधून पुस्तकायले घर (भीमा) तोडलं अन्यायच कवाड (भीमा) माय बापा वानी प्रेम देल साऱ्यांले समान आज उंचावली स्वाभिमानानं ताट आमची मान तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा) वाघाची दहाड (भीमा) केली रातीची सकाळ (भीमा) भर उन्हात सावलीच झाड (भीमा) भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय सदैव थाटात उभा नमला ना कोना समोर शिक्षनाच्या जीवावर दाखवला बुद्धीचा जोर शब्दाचा पक्का रुढीले धक्का गुलामी तोडली सारी कठोर मोडला मनका वैऱ्याले दनका छाती ठोकून आज तू गर्वानं बोल Chorus जय भीम बुद्धाची शांती भीमाची क्रांती कामी आली या धरती वरती सुखाचा थारा भीमाचा नारा बोलतो जोरात आवाज वरती शिकून आज मोठ्या लेवल वर चाल्लो फुले शाहू आंबेडकर करतो फॉल्लो अंधश्रद्धेतुन बाहेर पडालो समतेच्या वाटेन सारे वळलो शिकण्या सवरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला डोळे पानावले हर एकाचे जवा भीम मया आला शिकण्या सवरण्या घडण्या भीम परदेशी हो गेला डोळे पानावले हर एकाचे जवा भीम मया आला सूट बूट कोट भारी पडली ऐशी छाप एन्ट्री रुबाबदार सुटला वैऱ्याले थरकाप तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा) वाघाची दहाड (भीमा) बांधून पुस्तकायले घर (भीमा) तोडलं अन्यायच कवाड (भीमा) भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय लख लखत्या ज्वाले वानी भीम होता हो अंगार भले भले पडले फिके भीमा समोर भंगार लख लखत्या ज्वाले वानी भीम होता हो अंगार भले भले पडले फिके भीमा समोर भंगार एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव समोर सारे झुकले काफी नाव भीमराव तू हाय ज्ञानाचा पहाड (भीमा) वाघाची दहाड (भीमा) बांधून पुस्तकायले घर (भीमा) तोडलं अन्यायच कवाड (भीमा) भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय