Sasulya
Pinak Nyayadhish
2:29बेडूक निघाला शाळेला नवीन दप्तर पाठीला वॉटरबॅग टिफिन घेतला मधल्या सुट्टीत खायला बेडूक निघाला शाळेला नवीन दप्तर पाठीला वॉटरबॅग टिफिन घेतला मधल्या सुट्टीत खायला बेडूक निघाला शाळेला ऐटीत बसून म्हणू लागला सारा चुकीचा पाढा बे एक बे, बे दुणी चार, बे त्रिक आठ, बे चोक दहा ऐटीत बसून म्हणू लागला सारा चुकीचा पाढा टीचर ने मग वाचायला दिला इतिहासाचा धडा गणिताचा हिशोब जमेना, इतिहास भूगोल समजेना ढगोबा ढगोबा म्हणून सारे मित्रं लागले चिडवायला बेडूक निघाला शाळेला रडतं रडतं घरी येऊन आई ला म्हणाला ए आई मी शाळेत नाही जाणार सगळे मला चिडवतात रडतं रडतं घरी येऊन आई ला म्हणाला आई म्हणाली अभ्यास कर मग सारे जमेल तुला खूप खूप केला मग अभ्यास, पहिल्या नंबर ने झाला पास बाबांनी मग आणून दिली नवीन सायकल खेळायला बेडूक निघाला शाळेला नवीन दप्तर पाठीला वॉटरबॅग टिफिन घेतला मधल्या सुट्टीत खायला बेडूक निघाला शाळेला