Bhimacha Killa

Bhimacha Killa

Pravin Yewle & Arun Yewle

Длительность: 5:10
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

तुम्ही किती बी लावा शक्ती
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही किती बी लावा शक्ती
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही किती बी लावा शक्ती
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला

रक्त तिळ तिळ ते आटवून
रक्त तिळ तिळ ते आटवून
किल्ला बांधून ठेवलाय त्याने
किल्ला बांधून ठेवलाय त्याने
किल्ल्यावरी ते निळ निशाण
किल्ल्यावरी ते निळ निशाण
फडकवलंय माझ्या भिमाने
फडकवलंय माझ्या भिमाने
बाबासाहेबांचा विजय असो
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला

शूर भिमाचा खरा शिपाई
शूर भिमाचा खरा शिपाई
आता दलित राहिला नाही
आता दलित राहिला नाही
किल्ल्यावर जर केली चढाई
किल्ल्यावर जर केली चढाई
घ्यावं समजून झालीच लाही
घ्यावं समजून झालीच लाही
बाबासाहेबांचा विजय असो
करु मणकाच त्यांचा ढिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
करु मणकाच त्यांचा ढिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला

करा गणिमी कावा तुम्ही
करा गणिमी कावा तुम्ही
स्वारी परतून लावू आम्ही
स्वारी परतून लावू आम्ही
चिरवू आम्हीच रेखुम खुमी
चिरवू आम्हीच रेखुम खुमी
नाही आमच्यांत कसली कमी
नाही आमच्यांत कसली कमी
बाबासाहेबांचा विजय असो
नाच तिकदचन चलवा खुल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
नाच तिकदचन चलवा खुल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला

विजयानंदा बेटीची डारी
विजयानंदा बेटीची डारी
आशि पड़ली असली जारी
आशि पड़ली असली जारी
आप-आपसात भंडती तरी
आप-आपसात भंडती तरी
सेना किल्लयाचन रक्षण करी
सेना किल्लयाचन रक्षण करी
बबसाहेबांचा विजय आसो
लाऊं छाटीला जाई-भीम बिल्ला
ले मजबूत भीमचा किल्ला
लाऊं छाटीला जाई-भीम बिल्ला
ले मजबूत भीमचा किल्ला
तुम्ही किती बी लावा शक्ती
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही किती बी लावा शक्ती
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही कराल किती हि हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला