Ek Phool

Ek Phool

Priyanka Barve

Альбом: Tdm
Длительность: 5:44
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

ता ना ना ता ना ना
ता ना ना ना ना ता ना हा
ता ना ना ता ना ता
ता ना ना ता ना

एक फुल वाहतो सखे
एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
नजरेचा जीवघेणा हा खेळही नवा ग
खेळही नवा ग
गवताचं घर माझं तू वादळी हवा ग
गवताचं घर माझं तू वादळी हवा ग
तुझ्या आडोशाला राहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे

नि सा नि सा नि सा म ग रे (नि सा नि सा नि सा म ग रे)
अ सा सा रे म ग रे स सा (अ सा सा रे म ग रे स सा)

तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसा गं
तू शेरनी शिकारी, मी भाबडा ससा गं
तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसा गं
तू शेरनी शिकारी, मी भाबडा ससा गं
तू शेरनी शिकारी, मी भाबडा ससा गं
तरी पैज लावतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे

आ आ आ आ आ आ आ आ
आ आ आ
हम्म हम्म ह्म्म्म हम्म हम्म
हं हं रा ना ना

मी वाळलेल्या वाफा, तू भरल्या ढगावानी
तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी
तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी
तुझ्याविना वाळतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे

हो मी वेल तुझ्या भोवती, तू झाड चंदनाचं
मी वेल तुझ्या भोवती, तू झाड चंदनाचं
मी वेल तुझ्या भोवती, तू झाड चंदनाचं
हे रूप रोप आहे रे तुझ्या अंगणाचं
हे रूप रोप आहे रे तुझ्या अंगणाचं
आज तुला माळते सख्या
जवा तुला पाहते सख्या
एक फुल वाहते सख्या
जवा तुला पाहते सख्या

एक फुल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
हं हं हं हं हं
हं ना न ना न ना
हं हं हं हं हं
हं ना न ना न ना