Majhe Jeevan Gaane

Majhe Jeevan Gaane

Pt Jitendra Abhisheki

Длительность: 3:06
Год: 1994
Скачать MP3

Текст песни

आ
माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे
माझे जीवन गाणे गाणे
व्यथा असो आनंद असू दे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे
जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे
माझे जीवन गाणे आ
माझे जीवन गाणे गाणे

कधी ऐकतो गीत झर्यातुन
कधी ऐकतो गीत झर्यातुन
कधी ऐकतो गीत झर्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वार्यांतुन कधि तार्यांतुन झुळझुळतात तराणे
तराणे माझे जीवन गाणे

गा विहगांनो माझ्यासंगे ए
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याहि सुरांतुन उसळे प्रेम दिवाणे
दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे
माझे जीवन गाणे जीवन गाणे
जीवन गाणे