Tethe Dattraya Rahati
R N Paradkar
3:07जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता तुझे दर्शन झालें आता जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता तुझे दर्शन झालें आता तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी धन्य झालों आम्ही जन्माचे आ आ आ आ धन्य झालों आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीने नाम घेऊ तुझे आवडीने जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता तुझे दर्शन झालें आता दिपविली तुझी पंढरी दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी आ आ आ आ चालू झाली भक्तांची वारी तुका म्हणे भक्ती करा तुझी तुका म्हणे भक्ती करा तुझी जाती पापें जन्माची पव्ठोनी जाती पापें जन्माची पव्ठोनी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता तुझे दर्शन झालें आता