Lingobacha Dongur

Lingobacha Dongur

Ravindra, Chandrakant Kale, Chorus

Альбом: Jait Re Jait
Длительность: 1:26
Год: 1977
Скачать MP3

Текст песни

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हा ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला

हाती घेई दोर ठाकराचा पोर
हाती घेई दोर ठाकराचा पोर
सुर्व्या देवा भर डोक्यावरी आला
हा आ नाग्याचा दोरा पुरा खाली वर गेला
डोंगर चढायचा सराव चालला
हे ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
हो ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
आ लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला