Shendur Laal Chadhayo (Aarti)
Ravindra Sathe
3:13वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वाहत्या निर्झरांचे हो हो हो हो वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद अशीच बांधलेली जन्माची नातीगोती स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती मातीचा गंध ओला दरवळ रानभरी पीकात वेचताना पाऊस ओल्या पोरी वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद ल ल ल ला ला ला ला ला ला तुरीच्या हारी गच्च गर्भार ओटीपोटी ज्वारीच्या ताटव्यांशी बोलती कानगोष्टी डाळिंबी लालेलाल रानाला डोळे मोडी मेंदीच्या पावलांशी लागट लाडीगोडी वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद ला ला ला ला ला ला कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येत मन आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं पक्षांच्या पंखांवर माहेरी रोज यावं वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वाहत्या निर्झरांचे वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद