Gulabachya Phula

Gulabachya Phula

Rocksun

Альбом: Gulabachya Phula
Длительность: 2:54
Год: 2021
Скачать MP3

Текст песни

रक्ताचा केला घाम लागे घामाची धार
आद्यन्यांच्य धुंगणवर्ती शब्दांचा वार
बेरोजगरांच्य खंड्यावर्ती कुटुंबाचा भर
आणी पोरांचीच माड्याची बाप खंडतो गार
विश्वासा सोबत माणुसकी गेली सती
स्वाथा साथी जगना उरला आमची भ्रष्ट झाली माती
माणुसकीच्या आईची गांड आमची उंच केली जात
तुमची मरायाची मला अता द्यवी अनुमती
मानला पाहीजे भव तू खर्याचा केला खोटा
जात न्हवता तारी बोट घालुन केला मोथा
आई-बापा सोबत स्वाथ्याच्या नीच वाणी वागळे
ते भर भोकसाठी रात भर जगले
रे बाई च्य नादाने हा कळल्याचा झाला गोरा
बाटल्या मागे सात baara kela kora
रे बाई च्य नादाने हा कळल्याचा झाला गोरा
बाटल्या मागे सात बारा केला कोरा
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिशात नाही बुला आणि जलन्याला चला
ती बोलली माला, मी कोल्ली तीला
आयुश्याचा व्याप झाला खुळा
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिशात नाही बुला आणि जलन्याला चला
ती बोलली माला, मी कोल्ली तीला
आयुश्याचा व्याप झाला खुळा
आपलीच गाडी आणि आपलीच माडी
आपल्यच बायकोची गोल गोल साडी
खोल्ल्या नादी आणि कोरल्या दादी
दसऱ्याच्या घराला तार लावल्या काडी
अर वय झाला 21 आनी. केला यान्नी लग्न
बायकोनो त्र केला यान्ना चौक मधे नागना
पुस्तकांची जाउगा एता पोर्न ने घेटली आनी
तरणी पोरा झाली आमची हालवन्यात मागना
हसन्यावर्ती तिच्या तुम्ही पुन्हा फसा
ती लॉन् जेल चुना तुमही शेट्टा मोजत बसा
गुडघ्यात. ghalun mendu tumhi rada dhasa dhasa
आणी अथवनित तिच्य दारु तुम्हा धोसा
तुझा डोक्यतुं मेंदू हलाय काय
आई-बापाच्या मानून तू चल काय
पोरीसाठी जीव द्यायला निघाला होता
जेवना मधे गू तू खल्लाय काय
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिशात नाही बुला आणि जलन्याला चला
ती बोलली माला, मी कोल्ली तीला
आयुश्याचा व्याप झाला खुळा
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
खिशात नाही बुला आणि जलन्याला चला
ती बोलली माला, मी कोल्ली तीला
आयुश्याचा व्याप झाला खुळा
तू आग लाव तारी मी जालनार नाय
तू घाट कर तारी मी पलनर नाय
हा रॉक्सुन तुलाकधी कालनार नाय
तुझ्या सरखामे कुणाखळी फलनार नाय