Dum Dum Dum Dum Damroo Vaje

Dum Dum Dum Dum Damroo Vaje

Sachin Pilgaonkar, Adarsh Shinde, & Chorus

Длительность: 5:04
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी

हो तन मन ध्यानात झंकारले
शिव शंभू ही सुखावले
डमरू बाप्पाच्या हाती दिले
नाच नाच म्हणून खुणावले
कडाडले धडाडले डमरू डम डम वाजे
डम डम डम डम डमरू वाजे डमरू वाजे
डमरू च्या तालावर बाप्पा नाचे
ए डम डम डम डम डमरू वाजे डमरू वाजे
डमरू च्या तालावर बाप्पा नाचे
तड तड तड तड ताशा वाजे
तड तड तड तड ताशा वाजे
हे तडतड तडतड तडतड तडतड ताशा वाजे
तडतड तडतड तडतड तडतड ताशा वाजे
हे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे
अरे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे
हे डम डम डम डम डमरू वाजे , डमरू वाजे
हे डमरू च्या तालावर बाप्पा नाचे
अरे डमरू च्या तालावर बाप्पा नाचे

हो हो हो हो हो हो हो हो हो होहो हो होहो

हे गणपती आला न नाचून गेला
भक्ताच्या भक्तीत रंगून न्हाहून गेला
हे गणपती आला न नाचून गेला
भक्ताच्या भक्तीत रंगून न्हाहून गेला
वीचे चा चाळ ... बांधून पाया
ताळात थिरके .... माझा गणराया
बेभान दाही दिशा या
नाद लागे घुमाया
लंबोदरा गौरीसुता सूर लागे सुखाचे
डम डम डम डम डमरू वाजे , डमरू वाजे
डमरू च्या तालावर बाप्पा नाचे
हे डम डम डम डम डमरू वाजे , डमरू वाजे
डमरू च्या तालावर बाप्पा नाचे
डमरू च्या तालावर बाप्पा नाचे

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया