Kaali Bindi

Kaali Bindi

Sanju Rathod

Альбом: Kaali Bindi
Длительность: 3:53
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

लगान टिकली काळी काळी
ऐ हेरॉईन कत तु चाली
खेतेम जारी की पाणीन जारी
खरो खरो के द कई जपारी
रात उजागरी नींद भी लागेनी
व्हे गीचु पगली म तारे लार नि
ए मारो साजन आकी भरन
तोनज़ देकरी देकरी देकरी

छन छनन पैंजण
चांदीचा कमर बंध
खन खनन बांगड्यांचा
हिरवा पिवळा रंग
लाऊनी घे सात गजरा पंधरा आणि शुभ्र
दिसते इतकी सुंदर कोणी ही होईन दंग
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी

तुमच्या समोर आले
की काही सुचत नाही व्हाय व्हाय
धडक धडक धडकन
जोरात धडके व्हाय व्हाय
तुम्हीच माझे आहो
होणार का हो
बोलू बोलू वाटते
पण पोरगी मी श्याय
नेहमीसाठी उभी राहीन
तुमच्या पाठी
जीव सुद्धा देऊ शकते
तुमच्यासाठी मी
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
परी आणि अप्सरा से ज्यादा पायरी ती
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी
ओ हो
जब मेरी बंदी लगाती बिंदी
फिर क्या परी क्या अप्सरा
पेहने जो कुर्ती काली काली
चांद भी शरमाए शरमीला
व्हाय सो श्या श्या श्या
इन्नी सोणी व्हाय व्हाय व्हाय
घडी घडी बोलत बसते
अहो तुम्ही जेवलात काय
अहो
तुम्ही जेवलात काय
सांगा ना जेवलात काय...
जेव्हा ती लावते गंधक आणि
गळ्यात सोन्याचा नेकलेस
बनवते मला ती बंधक
एका सेकंदात होतो मे स्पीचलेस…
मराठी पोरगी संस्कृती जपते
एकाचीच फॉरेव्हर त्याचातच रमते
चहा सोबत पुरण पोळी पण जमते
लाजाळू इतकी बघूनच लपते
काय ती चाल नी काय ती लचक
फोटो काढतो पोसे दे खचक
काळी बिंदी काली कुर्ती
तिखी मिरची हाय ती ठसक
ठुमका तिचा विरळ
ती व्हेरी बेऑटिफूल
चांदण्या पण वाटे
तिच्या पायाची धूळ
करतो तूला इमॅजिन
तु जस्मिन मी अलादिन
ड्रीमी ड्रीमी वाटतंय
तु चोरी केलस दिल
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की…
दर्दी होतो मी माझी हमदर्दी
झाली ती
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी