Swami Samarth Aarti - Jai Dev Jai Shri Swami Samarth

Sejal Marathe

Альбом: Swami Samarth Songs
Длительность: 5:40
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू
आरती ओवाळू
चरणी ठेउनी या माथा

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी
तू अवतरलासी
जगदउध्दरासाठी
जगदउध्दरासाठी
राया तु फिरसी

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

भक्तवत्सल खरा तु एक होसी
तू एक होसी
म्हणुनी शरण आलो
म्हणुनी शरण आलो
तुझिया चरणासी

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार
तुझा अवतार
याची काय वर्णु
याची काय वर्णु
लिला पामर

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

शेशादिक क्षीणले नलगे त्या पार
नलगे त्या पार
तेथे जडमूट कैसा
तेथे जडमूट कैसा
मी करु विस्तार

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

देवाधिदेव तु स्वामी राया
तु स्वामी राया
निरजर मुनीजन ध्याती
निरजर मुनीजन ध्याती
भावे तव पाया

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

तुझसी अर्पण केली आपुली ही काया
आपुली ही काया
शरणागता तारी
शरणागता तारी
तु स्वामी राया

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

अगठीत लीला करूनी जढमुढ उधारीले
जढमुढ उधारीले
किर्ती ऐकूनी कानी
किर्ती ऐकूनी कानी
चरणी मी लोळे

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

चरण प्रसाद मोठा मझ हे अनुभवले
मझ हे अनुभवले
तुझ्या सूता नलगे
तुझ्या सूता नलगे
तव चरणा वेगळे

जय देव जय श्री स्वामी समर्था (जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था)
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था (जय श्री स्वामी समर्था)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
आरती ओवाळू (आरती ओवाळू)
चरणी ठेउनी या माथा (चरणी ठेउनी या माथा)

श्री स्वामी समर्थ महाराज की जय