Bade Miyan Toh Bade Miyan
Udit Narayan
5:58दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा दिनदुबळ्यांना झाला सावली त्यानं माणसाला माणुसकी दावली (कोरस) हो त्यानं माणसाला माणुसकी दावली दलितांचा राजा भीमराव माझा दिनदुबळ्यांना झाला सावली त्यानं माणसाला माणुसकी दावली (कोरस) हो त्यानं माणसाला माणुसकी दावली दलितांच्या कुटूंबात जन्म त्यान घेतला शिक्षणाच्या अमृताचा पान्हा त्यानं जाणिला ज्ञान सारा घेऊनिया बंधु भाव वेचला ज्ञान सारा घेऊनिया बंधु भाव वेचला अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा हा पेटला दलित उध्दाराची आन त्याने घेतली त्यानं माणसाला माणुसकी दावली