Dev Devharyat Nahi
Sudhir Phadke
3:24सीता रावणाने पळवली आहे असा निश्चित सांगून पक्षी राज जाटायु ने देह ठेवला त्याचा देहचा योग्य प्रकारे दहन करून रॅम लक्षमण फुडें निघाले त्या नंतर कदंब नावाच्या एका महाभयानक रक्षा साशी गाठ पडली तोह शीर्षहीन राक्षस वास्तवीक महातेजस्वी धनु पूत्र होता तो राक्षसास त्यांना म्हणाला लक्ष्मणासह वर्तमान श्री राम या वनात येऊन जेव्हा तुझे हाथ तोडतील तेवहा तू स्वर्गात जाशील असा मला इंद्राने सांगितले आहे हे रामचंद्रा तू मला मार आणि जाळून टाक माझी सीता कोना रावणाने पळून नेली आहे त्याचा विषयी तू अगोदर सांध्यांत माहिती सांग अशी रामाने त्याला विनंती केली तेवहा कबंद म्हणाला अगोदर माझा देह दहन कर मग सांगतो शेवटी राम लक्ष्मणाने त्या काबंदा ला एका खड्यात नेहुन टाकला आणि चिता पेटवून त्याला भडाग्नीही दिला तेवहा तो धूमरहित अग्नी सारखा पूणर जात होऊन बाहेर आला त्याने किष्किंदा दिवढी सुग्रीव वाशी सख्यकार म्हणझे तो तुला साहाय्य करेल तुझया पत्नीचा शोध हि लावील असा रामाला सांगितलं आणि पुडील मार्ग ही दाखवला पॅम्प्हा सरोवरा च्या पश्चिम तीरा वर पोहचलयावर श्री रामांना शबरी चा आश्रम लागलं ती महा तपस्विनी शबरी अवर्णीय उत्साह ने श्री रामांना सामोरी अली आणि म्हणाली धन्य मी शबरी श्रीरामा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा चित्रकुटा हे चरण लागतां किती पावले मुनी मुक्तता वृक्षतळिं या थांबा क्षणभर करा खुळीला क्षमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा या चरणांच्या पूजेकरितां नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता पदप्रक्षालन करा विस्मरा प्रवासांतल्या श्रमां लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा गुरुसेवेतच झिजलें जीवन विलेपनार्थे त्याचे चंदन रोमांचांचीं फुलें लहडलीं वठल्या देहद्रुमा रोमांचांचीं फुलें लहडलीं वठल्या देहद्रुमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा निजज्ञानाचे दीप चेतवुन करितें अर्चन आत्मनिवेदन अनंत माझ्या समोर आलें लेवुनिया नीलिमा अनंत माझ्या समोर आलें लेवुनिया नीलिमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा नैवेद्या पण काय देउं मी प्रसाद म्हणुनी काय घेउं मी आज चकोरा घरीं पातली भुकेजली पौर्णिमा आज चकोरा-घरीं पातली भुकेजली पौर्णिमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा सेवा देवा कंदमुळें हीं पक्व मधुरशीं बदरिफळें हीं वनवेलींनीं काय वाहणें वनवेलींनीं काय वाहणें याविन कल्पद्रुमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा क्षतें खगांचीं नव्हेत देवा, मीच चाखिला स्वयें गोडवा गोड तेवढीं पुढें ठेविलीं फसवा नच रक्तिमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा कां सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित तीं नव्हेत उष्टीं या वदनीं तर नित्य नांदतो या वदनीं तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा धन्य मी शबरी श्रीरामा लागलीं श्रीचरणें आश्रमा लागलीं श्रीचरणें आश्रमा