Mrudul Karani Chhedit Taara
Suman Kalyanpur
3:45शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना आवरू किती गडे धीर नाही लोचना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले असेल देवतो तरी मीन त्यास पाहिले आंधळी कळी खुळी आ आ आ आंधळी कळी खुळी मजसि काय कल्पना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी तुझी दिठी उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी तुझी दिठी तुजसि देव मानुनी घातली गडे मिठी नितीपाठ ओरडे आ आ आ नितीपाठ ओरडे हीच पापवासना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना आवरू किती गडे धीर नाही लोचना शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना