Ye Go Ye Ye Maina
Ajay Gogavale
5:24नखरे नबाबी आयटम गुलाबी टपल्या हजारो नजरा शराबी नक्को होवू तू येडापिसा ये मौका उठा ले जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे नखरे नबाबी आयटम गुलाबी टपल्या हजारो नजरा शराबी नक्को होवू तू येडापिसा ये मौका उठा ले जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे डोळ्यामधे झींग तुझ्या उर्समधे आग नक्को पाहु टक्कामक्का.. मर्दावानी वाग आडपडदा नी भीती कशाला संगे इश्काच्या नीती कशाला नक्को होवू तू येडापिसा ये मौका उठा ले जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे जपुन जपुन जपुन जपुन जारे पुढे धोका आहे नक्को भिडु संधी सोडु डल्ला मारु ये जरा कोपच्यामधे नक्को सड्डु कल्ला करु ये पुरा साला दुनियेचं टेन्शन कशाला नार नख-याची करतेय इशारा होजा सीधे क्या problem तेरा है signal हरा है फिकीर विकीर विसर उचल नारे पुढे मोका आहे फिकीर विकीर विसर उचल नारे पुढे मोका आहे