Hridayi Vasant Phulatana
Suresh Wadkar
6:46जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ हि दुनिया हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे हो जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे चाकावाचून गाडी नाही ताकावाचून लोणी अन मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग