Pratham Namo Gautama
Shahir Vithal Umap & Chorus
3:08नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा घुमे प्रार्थना अंतरी दिप लावा . नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा हरा दुख ब्राहणती तुम्ही दिव्य शांती हरा दुख ब्राहणती तुम्ही दिव्य शांती दिला या जगा मंत्र कारुण्य सेवा नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा नसे भेद काही आता खेद नाही नसे भेद काही आता खेद नाही असा लाभला थोर आंनद ठेवा . नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा मने शुध्द जेथे बसे बुध्द तेथे मने शुध्द जेथे बसे बुध्द तेथे न उरो या जगी कुरता देष हेवा नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा नमो शुध्द रुपा नमो आत्म दिपा नमो शुध्द रुपा नमो आत्म दिपा तमातुन या मानवा मार्ग दाखवा नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा नमस्कार घ्यावा अहो बुध्द देवा