Sahaj Hasuni Pahates

Sahaj Hasuni Pahates

Suresh Wadkar

Альбом: Ha Chandra Jagalela
Длительность: 4:17
Год: 1993
Скачать MP3

Текст песни

सहज हसुनी पाहतेस...
सहज हसुनी पाहतेस चंद्र उरी जागे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे
सहज हसुनी पाहतेस चंद्र उरी जागे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे
सहज हसुनी पाहतेस...

स्वप्नांनी वेढीतेस तार का रं छेडितेस?
स्वप्नांनी वेढीतेस तार का रं छेडितेस?
मधुर-मधुर जादूगार सूर हा तुझा दे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे
सहज हसुनी पाहतेस...

चालताच तू समोर थबकतात चकित मोर
चालताच तू समोर थबकतात चकित मोर
वळुनी-वळुनी पुष्पलता पाहतात मागे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे
सहज हसुनी पाहतेस...

सूर असा लागताच, चंद्र असा जागताच
सूर असा लागताच, चंद्र असा जागताच
जन्म-जन्म दरवळतो कुसुमित अनुरागे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे

सहज हसुनी पाहतेस चंद्र उरी जागे
ह्रदय-ह्रदय जोडितात हे रेशीम धागे
सहज हसुनी पाहतेस...
सहज हसुनी पाहतेस...
सहज हसुनी पाहतेस...