Jay Bhimwala Navara Pahije
Sushma Devi
6:22माझ्या भीमाच्या नावाचं हो हो माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं असे मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहानी असे मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहानी वागे घरात नेमानं हो हो वागे घरात नेमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं रमा उपवाशी राहिली दीन दलितांची माऊली रमा उपवाशी राहिली दीन दलितांची माऊली नाव कमविलं श्रमानं हो हो नाव कमविलं श्रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं नाही केली आशा सोन्याची करी चिंता सदा धन्याची नाही केली आशा सोन्याची करी चिंता सदा धन्याची ठेवी पतीचा सन्मान हो हो ठेवी पतीचा सन्मान कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं काल नंदा अशी हि माई झाली नऊ कोटीची आई काल नंदा अशी हि माई झाली नऊ कोटीची आई ती वागली प्रेमानं हो हो ती वागली प्रेमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं