Shree Swami Samarth
Vinay Dolase
7:26आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ निराकार गुरु गुरु रे निर्गुण (दत्त दत्त गुरुदेव दत्त) (श्रीपाद वल्लभ दिगंबरा) गुरुसृष्टीकर गुरुविश्वंभर (दत्त दत्त गुरुदेव दत्त) (श्रीपाद वल्लभ दिगंबरा) निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरुसृष्टीकर गुरुविश्वंभर गुरुविण नोहे साधू मुनिजन गुरुविण साहू कैसे जीवन गुरुविण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण (दत्त दत्त गुरुदेव दत्त) (श्रीपाद वल्लभ दिगंबरा) गुरुविण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण (गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः) (गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) प्रथम अवतार दत्तगुरूंचा जन्मा आला पिठापुरा (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा (श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा) जय विजयी भवः दिग्विजयी भवः श्रीपाद वल्लभ दिगंबरा (जय विजयी भवः दिग्विजयी भवः श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा) गुरु बघ सांगे गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण (दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा) (दत्त दत्त गुरुदेव श्रीपाद वल्लभ दिगंबरा) गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण (आहीहो आहीहो आहीहो ) (आहीहो आहीहो आहीहो ) (आहीहो आहीहो आहीहो ) (आहीहो आहीहो आहीहो ) नदी वाहे काळ चाले चालवी गुरु भिडे लाट तरी नाव वल्हवि गुरु नदी वाहे काळ चाले चालवी गुरु भिडे लाट तरी नाव वल्हवि गुरु (गुरु लाभला सार्थी तर भवसागर हा तरु) गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरु (गुरुमाऊली गुरुमाऊली गुरुमाऊली दत्तगुरु) (गुरुमाऊली गुरुमाऊली गुरुमाऊली दत्तगुरु) गुरु कारण गुरु कारण गुरु तारण (गुरु कारण गुरु कारण गुरु तारण) गुरुचरिताचे कर पारायण (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा)