Hrudayat Vaje Something

Hrudayat Vaje Something

Aarya Ambekar

Длительность: 4:54
Год: 2016
Скачать MP3

Текст песни

हृदयात वाजे सम्थिंग
सारे जग वाटे हप्पेनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग
हृदयात वाजे सम्थिंग
सारे जग वाटे हप्पेनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग
हो असते उगाच स्मायलींग
बघता तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
असते उगाच स्मायलींग
बघता तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई तुझेच गाणे
धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे

खिडकितुनी डोकावुनि
दिसतोस का पाहते तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी लाजते
रोखू कशी तगमग आता ही रोजची
नजरेतूनच माझ्या सांगते तुला मी सारे
समजेल का तुला काही
पाहते जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरते आता मलाच मी
हृदयात वाजे सम्थिंग
सारे जग वाटे हप्पेनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग
हृदयात वाजे सम्थिंग
सारे जग वाटे हप्पेनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग

माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेच ना मला कधी
चाहूल तुझी नुसते पुरे
भिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती
उलगडून हे पसारे
गोड़ गोड़ आठवायचे
हरुनि तुझ्यात मन राही
बंध तोडुनी हे सारे
विसरुनी तुझ्यात जावे
वाटते आता खुळ्या परी
हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हैपनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग
हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हैपनिंग
असते सदा मी आता ड्रीमिंग