Jeev Pisatala
Jasraj Joshi
4:08सुटताना हात, विझताना वाट वाटे आता तो कालही परतून यावा घडले जे सारे ते उधाण वारे फिरुनी पुन्हा तो नवासा डाव मांडावा खोडून काळाच्या खुणा जगायचे आहे पुन्हा अधुरे स्वप्न साजीरे पुरे करायचे मना पुसूनी असावे आता नॅविळीहायची कथा नवासा द्यायचाय अर्थ जीवणा तुझ्या सावालीत माझे क्षण क्षण अं पूर्ण आज झले काकण भेटीला आणि तिजुनी कहाणी आठावू दोघे पुन्हा लतानची गाणी ती माझी निशाणी नापूणी आहेस ना बेरंग झलेले आयुष्या सारे रंगावू थोडे पुन्हा पाहत सरली नि रातीही गेल्या वाट पाहण्यात त्या माझ्या जगातून आले मे परतून जायचे आहे पुन्हा प्रेमात हारले मे तुझे आयुष्या आहे हा माझा गुन्हा चाल झळी वेळ आटोपून खेळ सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा दिले शब्द शब्द जेजे पुरे केले ते ते अणे सुखात तरी ही मनात ही व्यथा का खोडून काळाच्या खुणा जगायचे आहे पुन्हा अधुरे स्वप्न साजीरे पुरे करायचे मना पुसूनी असावे आता नॅविळीहायची कथा नवासा द्यायचाय अर्थ जीवणा आले आता सुखाचे क्षण क्षण अं पूर्ण आज झले काकण