Adi Tuch Anti Tuch Swami

Adi Tuch Anti Tuch Swami

Abhay Jodhpurkar

Длительность: 4:39
Год: 2020
Скачать MP3

Текст песни

श्री स्वामी समर्थ
जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ
जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय-जय स्वामी समर्थ

आदी तूच
अंती तूच तूच सर्व ठाई
आदी तूच
अंती तूच तूच सर्व ठाई
कशापायी सांगू तुला
कशापायी सांगू तुला
ठावे सर्वकाही
आदी तूच
अंती तूच तूच सर्व ठाई

ठेव हात डोईवरी शिणली रे काया
तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया
(जन्म स्वामीराया)

पुन्हा तेच येणे-जाणे तीच वहिवाट
पुन्हा तेच येणे-जाणे तीच वहिवाट
चार मुक्कामाच्या पाई जगण्याचा घाट
चार मुक्कामाच्या पाई जगण्याचा घाट
चिते आधी, चिंता जाळी लागलं कळाया
तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया
जन्म स्वामीराया
आदी तूच, अंती तूच, तूच सर्व ठाई
आदी तूच, अंती तूच, तूच सर्व ठाई
कशापायी सांगू तुला
(कशापायी सांगू तुला)
ठावे सर्वकाही
आदी तूच, अंती तूच, तूच सर्व ठाई
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ,जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ,जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ,जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
महाराज श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय-जय स्वामी समर्थ