Tuj Maagatho Mi Aatha (Ganpati Song)
Lata Mangeshkar
तुज मागतो मी आता, मागतो आता तुज मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता, मागतो आता तुज मागतो मी आता तुझे ठायी, माझी भक्ती तुझे ठायी, माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे धरणीधरा ऐसे द्यावे सर्वाभूती लीन व्हावे तुज शरण, शरण, शरण आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे हे इक्षु चापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना, गजानना तुजलागी गजानना, गजानना मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता, मागतो मी आता तुज मागतो मी आता