Sundara
Sonali Sonawane, Rohit Raut, & Rohit Nagbhide
4:09तिच्या वेणीची बट सुटली अन् कविता मज सुचली तिच्या रूपाला मी भुललो असा माझी कविता थोडी चुकली का बर ही चाल तुरुतुरू उडते केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली तुझी पाहून अदा मी झालो फिदा माझी कविता थोडीशी चुकली ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली डोळ्यात काजळ ओठावर लाली प्रेमाचं फुल रूसल केसात गजरा तीळ तो गाली कोण फुगुन बसल रूसु नको मुसु मुसु नको माझ्या अबोलीच्या फुला सोड अबोली हा अबोला किती समजावू तुला हा राग जीवघेणा खोटाखोटाच बहाणा आता माझी मला खून कळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली इथं कुणी आसपास ना डोळ्याच्या कोणात हास ना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहोर खोल ना तू लगबग जाता मागं वळून पाहता वाट पावलांत अडखळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात कविता थोडी चुकली डोळ्यात काजळ ओठावर लाली प्रेमाचं फुल फसलं वेड्या माझ्या मनात हृदयाच्या कोनात तुझच नाव रुज