Zindagi Zindagi

Zindagi Zindagi

Sachin Pilgaonkar & Sumeet Raghvan

Альбом: Duniyadari
Длительность: 4:42
Год: 2013
Скачать MP3

Текст песни

ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी हां ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी

ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे
थॉट चा हा शॉट नको रे
थोडा कश मार ले सावकाश मार रे
हलकी हलकी किक बसू दे
सारे गम छोड दे एक दम ओढ ले
स्मोक में ही होप  है प्यारे
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा
ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी हा जिंदगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी
साला ही गँग च वेगळी होती कट्टा गँग
सगळ्यांशी आपली ओळख झाली
हा अश्क्या हा कुणाचाच नव्हता तरीही गँग चा
हे उम्या आणि श्री
हे म्हणजे नवविवाहित दांपत्या सारखे
कुठेही गेले ना तरी एकत्र
आता राहिले सॉरी आणि नित्या
यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेसिलओळख करून दिली
सॉरी सॉरी  म्हणत म्हणत या जगी हा आला रे
या जगी हा आला रे
बात में है कॉंफुसीन गडबड घोटाला रे
गडबड घोटाला रे
दस का बीस करने में शातिर ये साला रे
शातिर ये साला रे
झोल-झोल करुनी तरी ठण ठण गोपाळा रे
ठण ठण गोपाळा रे
अरे यारी में सॉरी आये तो गलत है
पर अपने सॉरी की तो बात अलग है
ये झोलर कमीना सोचता कभी ना
यारी में ही झोल छुपा है याच्या आईला ह्याच्या
झोल में ही यारी छुपी है
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा ज़िन्दगी
दिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो
दिघ्या आपला पहिला फ्रेंड
आणि त्याच बरोबर मला कळलेल दिघ्याचे पहिले प्रेम
च्याआईला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस
प्रेमाच्या लफड्यात मात्र
हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला-हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला
हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला-हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय
लैला नि मजनूची स्याड वाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय-हाय-हाय
ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय हाय
अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय हाय
अरे हसली-हसली दिघ्या फूल टू फसलेली हाय हाय
हसलेली हाय हा फसलेली हाय हा दिघ्याला पटलेली हाय
कधी ह्यांचे होऊन गेले हो कळलेच नाही
एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडा
ज़िन्दगी ज़िन्दगी ज़िन्दगी मेरी ज़िन्दगी
ज़िन्दगी जिंदगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी हां ज़िन्दगी
ज़िन्दगी ज़िन्दगी
ज़िन्दगी हां ज़िन्दगी