Yeh Mera Prem Patra - Lofi
Abhimanyu-Pragya
2:31संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणती माता कुणी नदीला म्हणती माता कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज्य देवता कुणी मानिती पूज्य देवता पाषाणाची घडवुन मूर्ती घडवुन मूर्ती पूजित कुणी राही पूजित कुणी राही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई