Hambir Tu

Hambir Tu

Adarsh Shinde

Длительность: 2:31
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू
तीर तू
तलवार तू
पट्टा भाला
खंजीर तू
खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू

सह्यगिरी चा पत्थर फोडून
जन्मा आला लाव्हा तू
निधडी छाती कोट स्वराज्या
शिवशंभू चा छावा तू
खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू
खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू

उग्र रांगडा ज्वलंत कातळ
शिवसैन्याचा रावा तू
रणतीर्थाने पावन हि
धगधगती भगवी ज्वाला तू
खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू
खंबीर तू
रणवीर तू
समरांगणी
शातीर तू

तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो
तुझ्या शक्तीचा परचम नाचो
तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो
तुझ्या शक्तीचा परचम नाचो
सह्याद्रीच्या पिढ्या पिढ्यातुन
हंबीर शिवतांडाव गाजो
हंबीर शिवतांडाव गाजो
हंबीर शिवतांडाव गाजो
(खंबीर तू खंबीर तू रणवीर तू खंबीर तू
खंबीर तू खंबीर तू रणवीर तू खंबीर तू)