Payee Fufata
Ajay Gogavale
4:07हात तुझा घे हाती तूच तुझा रे साथी पायात तू, बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरुन हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुवतारा पिऊन घे रे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे एकवटूनी बळ सारे वाट वाहू दे दाही दिशा आता थांबायचं नाय लढत जा रं लढत जा आता थांबायचं नाय थांबायचं नाय थांबायचं नाय वाट वाहू दे, दाही दिशा, आता थांबायचं नाय लढत जा रं, लढत जा, आता थांबायचं नाय तोडून, भीतीची, बंधनं तू घे धाव आज तू ग मायेनी कुशीत स्वप्नांना उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आन सारं उचलूनी आसमानं घेऊन ये घरी रे तुझीचं बोली तुझीचं गाथा तुझ्या यशाचा, तूच विधाता उठ रे चल रे उड रे, झेप घे कर निश्चय भिड जा रे वाट वाहू दे, दाही दिशा, आता थांबायचं नाय लढत जा रं, लढत जा, आता थांबायचं नाय थांबायचं नाय थांबायचं नाय रं थांबायचं नाय वाट वाहू दे, दाही दिशा, आता थांबायचं नाय लढत जा रं, लढत जा, आता थांबायचं नाय वाट वाहू दे, दाही दिशा, आता थांबायचं नाय लढत जा रं, लढत जा, आता थांबायचं नाय