Raja Aala
Devdutta Manisha Baji
4:21Adarsh Shinde, Juilee Jogalekar, & Devdutta Manisha Baji
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं हे भरतार मिळाला मराठी मातीला हे अब अब अब अब अब अब अब हे भरतार मिळाला मराठी मातीला धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा बेल भंडारा त्यो उधळी रे स्वातंत्र्याचा मान देई समद्या आया बाया बहिणी त्याच्या बेल भंडारा त्यो उधळी रे स्वातंत्र्याचा मान देई समद्या आया बाया बहिणी त्याच्या हे खंडोबाच्या खंड्या जैशी ज्याची हाय तलवार हे राजा ऐसा नावानं बी शिव अवतार मल्हारी शिवमल्हार मल्हारी शिवमल्हार मल्हारी शिवमल्हार आर मल्हारी मार्तंड शिव मल्हार येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं हे मावळची माती आता तांबडी ही झाली कातळची छाती आता बेलाग ती झाली शिवबाच्या रुपाचं दर्शन रोज सूर्य घेई शिव शंकराच दर्शन रोज सूर्य घेई कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रं जाई हे शिवआजी झाला या जगीचा तारणहार आर येळकोट येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं