Majhya Raja Ra (From "Baghtos Kay Mujara Kar")

Majhya Raja Ra (From "Baghtos Kay Mujara Kar")

Adarsh Shinde

Длительность: 6:00
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

शोधू कुठं रं धावू कसं रं?
मीच स्वतःला पाहू कसं रं?
ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
शोधू कुठं रं धावू कसं रं?
मीच स्वतःला पाहू कसं रं?

श्वास हे गहाण
श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी!
पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी!
डोळे मिटून घेतो मी तुझ्यापाशी येतो!
डोळे मिटून घेतो मी तुझ्यापाशी येतो!
मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं

पेटेलेले मनें
पेटेलेले मनें पेटले बघ रान हे
थांबवू मी किती संपले बघ त्रान हे
हा वारणेच्या तिरित मी मिसळत मातीत
हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत
बघ या नभाचा रंग आता लाल झाला रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
माझ्या राजा रं माझ्या शिवबा रं
शोधू कुठं रं? (शोधू कुठं रं?)
धावू कसं रं? (धावू कसं रं?)
मीच स्वतःला पाहू कसं रं?
(माझ्या शिवबा रं)